<%@ page language="C#" autoeventwireup="true" inherits="news_v1, App_Web_jl_mdofi" %> Navratri Festival Celebration

Navratri Festival Celebration

Navratri Celebration at Juvinile Children Home for Girls

* भोंडला प्रवाहाबाहेरील कुमारिकांचा *

 

शाळा, महाविद्यालय,मंडळे, सर्वत्र मुली ,महिला भोंडला खेळून नवरात्रीचा आनंद लुटतात. आज या आनंदापासून बालगृहातील मुली वंचित आहेत. चला नावरात्रीतला एक तास आपण या मुलींसोबत खेळू या! आणि एक आगळा वेगळा भोंडला साजरा करू या! गरज आहे तुमच्या सोबतीची,सहकार्यची, आणि सहभागाची......

दिनांक : 15/ 10/18

*ठिकाण: भिवंडी मुलींचे बालगृह* *वेळ: साय. 4 वाजता*