Deep Utsav Friday 23/11/18 Time 4 pm to 7 pm Swami Vivekananda Manparivartan Shibir Kalyan Murbad Road,Mamnoli
SourceSamtol Foundation   Date17-Nov-2018
एक दिवा समतोलसाठी
 
Deep Utsav
 
एक दिवा समतोलसाठी
 
दीपोत्सव दिव्यांचा सण. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप. या दिव्याचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. माणसाचे जन्मापासून मृत्यूपर्यंत दिव्याशी नाते जोडलेले आहे. दिवा ही मनुष्यजीवनाच्या विकासाचे प्रतीक आहे. म्हणूनच दिवाळीत सर्वत्र दीप लाऊन दिपोत्सव साजरा करण्यात येतो.
 
प्रत्येक घरातील मूल हे दिवा आणि पणतीच्या रूपाने घरोघरी तेवत असतात आणि घराला प्रकाशमान करतात. पण काही वेळा कौटुंबिक अडचणीमुळे हीच मुले घरातून बाहेर पडतात आणि अंधारच्या दिशेने प्रवास करतात. अशा मुलांचे पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करण्याचे अविरत कार्य मागील 14 वर्षापासून समतोल करीत आहे. समतोल कार्याची ही ज्योत ज्योतिने वाढविण्यासाठी व अंधारच्या दिशेने प्रवास करणार्‍या मुलांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्यासाठी या मुलांच्या समवेत आपण सारे मिळून दीपोत्सव साजरा करू या! समतोल च्या अंगणात समतोल कार्याचा एक दिवा एक ज्योत उजळ्वू या.
 
दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ ठिकाण : स्वामी विवेकानंद मन परिवर्तन केंद्र, मामणोली. कल्याण मुरबाड रोड येथे 
वेळ : साय. 4 ते 7
 
 
 
 
 
 
 
ReplyForward
 
 
 
  
 
 
 
 

 

 
Page 2 of 2